अमेरिकेतील मराठी समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन खास लोकाग्रहास्तव आम्ही वधुवर आणि त्यांचे पालक यांची स्नेहभेट आयोजित केली आहे. या द्वारे विवाहोत्सुक तरुण तरुणी आणि त्यांचे पालक एकमेकांची ओळख करून घेऊ शकतील. इच्छुक व्यक्तींनी रजिस्टर करून या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी vadhuvar@bmm2019.org येथे इ-मेल करावी. या पुढील माहिती लवकरच कळवण्यात येईल.