पं. जितेंद्र अभिषेकी, पं. वसंतराव देशपांडे , गानसरस्वती किशोरी आमोणकर या संगीतक्षेत्रातील नक्षत्रांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम.

संगीत क्षेत्रात वसंत फुलवणारे , पं. वसंतराव देशपांडे .. रसिकांवर स्वराभिषेक करणारे ,पं जितेंद्र अभिषेकी..  नावाप्रमाणेच ज्यांचं गाणं ताजं, टवटवीत आहे , अशा गानसरस्वती किशोरी आमोणकर.. संगीत क्षेत्रातील या नक्षत्रांना मानवंदना देणारा कार्यक्रम ‘स्वरनक्षत्रं ‘