तीन शब्दात सांगा BMM म्हणजे काय?

नमस्कार मंडळी,
चला आज एक खेळ खेळूया
आम्हाला तीन शब्दात सांगा BMM म्हणजे काय?
अहो, आम्ही ना आमच्या डॅलसाईट्सना हा प्रश्न विचारला, आणि काय काय मस्त उत्तरं आली…
या व्हिडीओमधे बघा काय म्हणतात डॅलसाईट्स ते…

आणि हो; आता तीन शब्दात खाली प्रतिक्रिया सांगायला विसरू नका!!

 

Comments
Share this!